आज दिनांक दोन सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी चार वाजताच्या सुमारास प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील तसेच त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत असलेल्या आझाद मैदान येथे आंदोलनाला सरकारने कोणती परवानगी दिली नसल्याचे न्यायालयात माहिती दिली असल्याने उद्याच्या सुनावणी अगोदर हे मैदान खाली झाल्याचे पाहायला मिळेल असे यावेळी गुणरत्न सदावर्ते म्हणाले.