अंबड तालुका खरेदी विक्री संघमारत अंबड जिल्हा जालना संस्था व वर्गात असून सदर संस्थेचे निवडणूक कार्यक्रम सन 2025 26 ते 2031 मध्ये विक्री व दाखल करण्याचा टप्पा 14 ऑगस्ट 20 25 ते 21 ऑगस्ट 20 25 असा आहे उपरोक्त नमूद शासन आदेशाने 20 ऑगस्ट पासून निवडणूक प्रक्रिया पुढे पुढील सूचनेपर्यंत विस्थापित करण्यात आली ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंबड तालुका खरेदी विक्री संघ नवीन कुमार सातपुते यांनी दिली आहे