हिंगोली शहरात हिंद की चादर श्री गुरुतेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागमाचे औचित्य साधून हिंगोली शहरात बंजारा समाजाच्या वतीने भव्य महामेळाव्याचे आयोजन आज दिनांक सात सप्टेंबर रोजी एक वाजता दरम्यान करण्यात आले. या कार्यक्रमात शहरातील विविध भागांतून आलेल्या शेकडो बंजारा बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.