गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील लोहखनिजाची वाहतूक करणारा ट्रक कोठारी ग्रामपंचायत ची संरक्षण भिंत तोडून थेट ग्रामपंचायत कार्यालयात शिरल्याची घटना दिनांक १० सप्टेंबरला दुपारच्या सुमारास घडली या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध कोठारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.