Download Now Banner

This browser does not support the video element.

जाफराबाद: केळणा नदिपात्राच्या पुलावरून पाणी,नागरिकांनी सतर्क राहावे- तहसिलदार सारिका भागात- जेवखेडा ठे.येथे माहिती

Jafferabad, Jalna | Sep 28, 2025
आज दिनांक 28सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वा.जाफराबाद ता. वाहणाऱ्या नद्या या दुथड्या भरून वाहत आहे ,त्यांनी धोक्याची पातळी सुद्धा होणारी आहे,कित्तेक ठिकाणी रस्ते सुद्धा बंद करण्यात आले आहे ,त्यामुळे नदीपात्रात व परिसरात कोणीही फिरू नये किंवा आपले गुरे चारण्यासाठी नेऊ नये सतर्कता बाळगावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जेवखेडा ठेंग येथे तहसीलदार सारिका भगत यांनी नागरिकांना केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us