आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी कुपवाड शहरातील गणेशोत्सव मिरवणूक मार्गाची विसर्जन ठिकाणांची पाहणी केली गणेशोत्सव काळात गणेश भक्तांना कोणतीही अडचण अगर त्रास होणार नाही या बाबत प्रशासन खबरदारी घेत आहे, पूर्व तयारी पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्थानिक महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना वजा आदेश देण्यात आले आहेत कुपवाड येथील यलम्मा मंदिर येथील विहीर ,परिसर, खताल विहीर ,कुपवाड मिरज रोड वरील विहीर इत्यादी ठिकाणी पाहणी करून नगर अभियंता महेश मदने यांना आवश