येवला येथील संपर्क कार्यालयात राज्याची अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी वाताला करताना असे वक्तव्य केले की काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा समाजाचे नेते देखील बोलायला तयार नाही मराठा समाजाचा अभ्यासू लोक आहेत शिक्षण संस्था आहेत या क्षेत्रात अनेक लेखक आहेत परंतु ते बोलू शकत नाही त्यांना सुद्धा त्यांच्या मनामध्ये भय असावा