रायगड अधिवेशन आज रविवारी सकाळी ११ च्या सुमारास लाल बावटा बांधकाम कामगार संघटना रायगडचे पहिले अधिवेशन उरण येथे पार पडले. अधिवेशनात ६८ बांधकाम कामगार उपस्थित होते. त्यापैकी १५ महिला कामगार होत्या. ऑगस्ट २०२३ स्थापनेपासूनचा अहवाल मांडण्यात आला. शेवटी १३ जणांची कमेटी स्थापन करण्यात आली. कॉ. जयवंत तांडेल अध्यक्ष, कॉ. भूषण पाटील सरचिटणीस व कॉ. अरुण म्हस्के खजिनदार नीवड करण्यात आली. राज्य अधिवेशन साठी ५ प्रतिनिधी निवडण्यात आहे.