साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक शिरडीत दाखल होतात यांदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने या पवित्र नगरीत भाविकांसाठी आणखी एक दिव्य अनुभव खुला झाला आहे. शिरडीतील ओम साई नगर मित्र मंडळा तर्फे तब्बल 30 फूट उंच आणि 35 फूट रुंद अशी भव्य आदि योगी शिव प्रतिमा साकारण्यात आली असून हा देखावा सध्या गणेश भक्त व साई भक्तांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे.गेल्या 15 वर्षांपासून ओम साई नगर मित्र मंडळ शिरडीत गणेशोत्सव उत्साहात आणि वैविध्यपूर्ण देखावांनी साजरा करत आहे प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन व स्मरणीय