अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजीसकाळी 11 वाजता दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील 48 विहिरी,3 पाझर तलाव 11 पाझर तलाव 100 %भरले पैकी 3 पाझर तलाव हर धोकादायक परिस्थित आहेत.त्यामुळे समाधीत भागातील शेतकरी नागरिक यांनी स्वतःची काळजी घेत तिकडे जाणे टाळावे सोबत काही नुकसान दिसत असल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. तीन तलाव फुटले असून त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे जमीचे मोठे नुकसान झाले आहेत. त्याचे देखील पंचनामे करणे चालू आहे.