Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: सर्वधर्मीय महाआरतीतून घुगुस वासियांनी दिला ऐक्याचा अनोखा संदेश

Chandrapur, Chandrapur | Sep 2, 2025
चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथे जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने आयोजित सर्व धर्मीय महाआरतींमध्ये हिंदू मुस्लिम शीख बौद्ध आणि ईसाई समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून 2 सप्टेंबर रोज मंगळवार ला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान एकत्रितपणे आरती केली यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार आमदार देवराव भोंगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us