आज रंग 2 सप्टेंबर रोजी अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असून संपूर्ण शेतकर्याचे पीक पाण्यात गेले आहे तर आता पूर्ण पिके हे उध्वस्त झाली असून कोणते पीक घरी येणार नाही अशा संदर्भात प्रतिक्रिया दिली असून शेतातून मोहम्मद खलिद यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे जिल्ह्यातील दिवसा वरूड नेरपिंगलाई येथे आज जोरदार पाऊस कोसळला यावेळी शेतकऱ्यांनी शेतातून ही माहिती दिली.