आज दिनांक 6 सप्टेंबर 2025 वार शनिवार रोजी रात्री 10 वाजता जाफराबाद शहरासह टेंभुर्णी वरुड भारत यासह संपूर्ण जाफराबाद तालुक्यांमध्ये सर्व नागरिकांनी व सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला आहे, आणि रोप पारंपारिक वाद्य वाजवत ढोल ताशाच्या गजरात गावाच्या मुख्य गल्लीबोळातून फिरवत देण्यात आला आहे ,याप्रसंगी या प्रभात पोलिसांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अगदी शिस्तबद्ध पद्धतीने जाफराबाद तालुक्यात गणरायाला निरोप देण्यात आला.