Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलमुळे जिल्ह्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक प्राप्त करतील: आ.सुधीर मुनगंटीवार

Chandrapur, Chandrapur | Sep 10, 2025
चंद्रपूरमध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलमुळे जिल्ह्यामध्ये दर्जेदार खेळाडू निर्माण होतील. मुंबई-पुण्यातील खेळाडूंप्रमाणेच भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू देखील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नावलौकीक प्राप्त करतील व चंद्रपूरचा मान वाढवतील, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us