पोलीस स्टेशन सावली अंतर्गत राहणारा सराईत आरोपी प्रज्वल सिद्धार्थ पाकिटे वय 27 वर्ष बाजार चौक पाटण सावंगी हातभट्टीच्या दारूची अवैधरित्या विक्री करतो त्याच्यावर दारूबंदी अधिनियम अन्वये सहा गुन्हे दाखल असून त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहे आरोपीचे कृत्य सामाजिक सुव्यवस्थेला बाधक ठरत असल्याने सावनेर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली