चंद्रपूर 29 ऑगस्ट रोज शुक्रवारला दुपारी बारा वाजता च्या दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव घनश्याम मूलचंदानी यांच्या मार्गदर्शनाखालील आणि शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या नेतृत्वाखालील गोल-फुलिया रस्त्यावरून येजा करताना नागरिकांना आणि वाहन चालकांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी नगरपरिषद बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांना निवेदन्यात आलेत निवेदनात म्हटले आहे की गोल-फुलिया विस्तारी करत कार्य रेल्वे विभागाकडून होत नसल्याने नागरिकांना यांचा नाद त्रास होतो