स्थान: श्री छत्रपती शाहू महाराज सभागृह, जिल्हा परिषद, जळगाव, मा. जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर सर सूचनेनुसार अवयव दान पंधरवडा जनजागृतीअवयव दान प्रतिज्ञा ** रजिस्ट्रेशन व कार्यशाळा** तालुक्यातील LHV,HA,व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी यांची मासिक आढावा सभा जिल्हा परिषद जळगाव येथील छत्रपती शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली. यामध्ये 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणाऱ्या अवयव दान पंधरवडा निमित्त सर्व कर्मचाऱ्यांकडून अवयव दान प्रतिज्ञा घेण्यात आली.यावेळी अवयव दानाचे महत्त्व, अवयव दान प्रक्रियेबाबत माहिती, व रजि