डोळ्यावर स्टीलचा डबा मारून जखमी केल्याची घटना शेंदुर्जनाघाट पोलीस स्टेशन अंतर्गत शेंदुर्जना घाट येथे घडली असून या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे शरद जगन कोकाटे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली पुढील तपास शेंदुर्जना घाट पोलीस करत आहे.