सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर यांचा बहारदार गीतांचा भव्य कार्यक्रम पहिल्यांदाच अहिल्या नगर शहरात आयोजित करण्यात आला आहे अनाह एक कलासृष्टी संस्थेच्या वतीने हा सोहळा सोमवारी 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता नगर शहरातील नंदनवन लॉन्स येथे होणार आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असा आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे अहिल्यानगर मध्ये कलेला प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे