जळगाव शहरातील सुंदर नगरात राहणाऱ्या २० वर्षीय तरूणी ही कॉलेजाला जात असल्याचे सांगून मंगळवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.