आज दिनांक 8 सप्टेंबर सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसारजामवाडी येथील पीक पाहणी गुगल ॲप सदोष असल्यामुळे एक ऑगस्ट 2015 पासून सुरू झालेली ही पीक पाणी शेतकऱ्यांना सदोष असल्यामुळे त्रस्त सहन करावा लागत आहे जामवाडी येथील पीक पाहणी करा आणि बक्षीस मिळवा किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष नारायण वाडेकर यांचे जिल्हाधिकारी मागणी