शहरातील माहूर वेश येथे दि.6 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजताच्या दरम्यान जगदंबा मातेची शहरात मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली आहे. कोजागिरी पौर्णिमेपासून सुरुवात झालेल्या या उत्सवासाठी जिल्हाभरातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. या उत्सवाला मागील अनेक वर्षांची परंपरा सुद्धा आहे.