आपले जोगी समाजाचे बाबां,पारंपरिक गितातून समाजला अवहान करतांना.*जय सेवालाल बोलो ..! 🙏 चालो चाळीसगाव.. चालो चाळीसगाव... पारंपरिक कला जोपसणरे आपले जोगी समाजाचे बाबा... १७ तारखेच्या बंजारा मोर्चाचे प्रचार पत्रक स्टिकर वाचत असतांना, मला जवळ बोलावून सांगितले की, मी पाचोरा तालुक्याचा राहिवाशी असून मी राहतो त्या गावा च्या आजूबाजूला बरेच बंजारा समाजाचे तांडे. आहेत. आपण भटके विमुक्त,