सिंधी बाजारात शॉक लागून एकाच्या मृत्यू झाल्याची घटना घडली होती त्या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेज आला समोर.. आज दिनांक 28 गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार पावसात शेडचा आधार घेतलेल्या 45 वर्षाच्या नागरिकाचा शॉक लागून मृत्यू,नागरिकाला वाचवण्यासाठी गेलेली 14 वर्षीय मुलगीही गंभीर.. पावसात टीन पत्र्याच्या शेडचा आधार घेणं जालना शहरातील एका नागरीकाच्या जीवावर बेतलं आहे.पाऊस आलेला असताना ओलं होऊ नये म्हणून एक 45 वर्षीय नागरीक टिनपत्र्याच्या शेडजवळ जाऊन उभा राहिला. मात्र या शे