कुरखेडा तालुक्यातील विविध गणेशोत्सव मंडळांना तसेच घरगुती गणेशोत्सवांना माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी दि ४ सप्टेबंर गूरूवार रोजी दूपारी २ ते सांयकाळी ५ वाजेदरम्यान भेट देऊन, दर्शन घेतले.यावेळी त्यांनी सर्वप्रथम कुरखेडा शहरातील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणपतजी सोनकुसरे तसेच कुंभिटोला येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका महामंत्री विनोदजी नागपूरकर व गेवर्धा येथील बानाईतजी यांच्या घरी जाऊन घरगुती गणेशाचे दर्शन घेतले.