सोलापूर येथील कुई येथे पोलीस अधिकारी अंजना कृष्णा या अवैद्य उत्खननांवर कारवाई करीत असताना त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाई न करण्या संदर्भात फोनवर बोलत दमदाटी केल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री राजीनामा घ्यावा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेने केली आहे