तालुक्यात शांतता सुव्यवस्था राहावी यासाठी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे साकोली पोलिसांनी शनिवार दि.23आँगष्टला दुपारी2वाजता किन्ही येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांवर गुन्हा दाखल करत नगदी 2340 रुपये,ताश पत्ते पन्नास रुपये व तीन अँड्रॉइड मोबाईल ज्यांची किंमत 34 हजार रुपये असा एकूण 36हजार390 रुपयाचा मुद्देमाल साकोली पोलिसांनी जप्त केला आहे नोशन नंदेश्वर,राजकुमार वाघाडे, मुकेश वैद्य, राकेश नेवारे, संजय गेडाम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत