दिनांक 12 रोजी जिल्हाधिकार्यालयात शिवसेना व मनसेच्या वतीने नाशिक मधील समस्या बाबत निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी शिवसेनेचे उपनेते दत्ता गायकवाड व मनसेचे नेते वसंत गीते यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर नाशिक मध्ये होणारा ड्रग्स सप्लाय नाशिक मध्ये होणारी महिलांवरील अत्याचार नाशिक मधील खड्ड्यांचा प्रश्न नाशिक मधील पाण्याचा प्रश्न अशा विविध प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारी केल्या आता जिल्हाधिकारी यावर काय उपाययोजना करणार हे पाहणं चुकीचं ठरणार आहे.