Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: श्री रामदेव बाबांच्या दशमीनिमित्त धुळ्यात आग्रा रोड मार्गे भव्य शोभायात्रा: हजारो भाविकांचा सहभाग

Dhule, Dhule | Sep 2, 2025
धुळ्यात लोकदैवत श्री रामदेव बाबा दशमी उत्सवानिमित्त आग्रा रोडवरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. फुलांनी सजवलेली पालखी, बग्गी आणि जयघोषाने परिसर दुमदुमला. महिला, पुरुष व लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. श्री रामदेव बाबा मंदिरात भजन, कीर्तन, पूजा-अर्चना दिवसभर सुरू होती. सायंकाळी महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us