अमरावती जिल्ह्यातील सावरखेड येथे मानाचा गणपती विराजमान असून भाऊरावजी सोनार यांच्या पिढीतील हा गणपती असून पिताना पिढ्या हा गणपती आहे तर भाऊरावजी सोनार हे स्वतः हाताने हा गणपती बनवतात व विशेष म्हणजे चार शिवतील माती आणून त्या गणपतीचे कार्य आखाडी या हिंदूच्या सणापासून सुरुवात करण्यात येते तर गणेश चतुर्थीला विधिवत पूजन करून गणपती बसवण्यात येते या संदर्भात भाऊरावजी सोनार यांनी माहिती दिली.