चंद्रपुरातील पडोली चौकात स्थानिक गुन्हे शाखेच्या मोठ्या कारवाहीत 298 ग्राम ब्राऊन शुगर सहित दोन आरोपीला अटक करण्याची कारवाई करण्यात आली आहे सदर बाउंड शुगरची एकूण किंमत 30 लाख 19 हजार 550 रुपये इतकी आहे व दोन आरोपी नितीन उर्फ छोटू शंकर गोवर्धन वय 42 वर्ष साहिल सतीश लांबटवार वय 23 वर्ष या दोघांनाही अटक करण्यात आली आहे