बाभूळगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी.अशी मागणी बाभुळगाव तहसीलदार मीरा पागोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व विविध शेतकऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देऊन मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.