Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: ईद-ए-मिलाद व गणपती विसर्जनादरम्यान पोलीस अधीक्षकांनी केले दोन आरोपींना तडीपार

Chandrapur, Chandrapur | Sep 3, 2025
चंद्रपूर जिल्ह्यातील ईद-ए-मिलाद व गणपती विसर्जना दरम्यान कोणतेही अनुसूचित घटना घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दोन आरोपींना पंधरा दिवसासाठी तडीपार केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us