पारशिवनी तालुकातील कोडांसावली येथे भिवसन पेंच फार्मर प्रोडूसर कंपनी तर्फे तान्हा पोळा भजन किर्तन दहीकाला, विविध स्पर्धा घेऊन दहीकाला करून साजरा केला. या प्रसंगी भजन किर्तन करून दहिकाला चा प्रसाद चा वाटप करून लहान मुलाची नृत्य व वेशभुषा स्पर्धा घेण्यात आली