नाशिक शहरातील द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे आज दि.1 रोजी दुपारी तीन वाजता पोलीस आयुक्त नाशिक यांना करण्यात आले असल्याची माहिती नाशिकमध्ये चे आमदार देवयानी फरांदे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात दिली आहे.