जालन्यात दुर्दैवी अपघात : कार विहिरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू, गाढेगव्हाण शिवारातील घटना.. मॉर्निग वाकला गेलेल्या नागरीकाला धडक देऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेली कार विहिरीत कोसळली. एका जणाचा मृतदेह काढण्यास यश. आज दिनांक 29 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेले माहितीनुसार संभाजीनगरहून जाफराबादकडे जाणारी कार पहाटेच्या सुमारास विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत डकले परिवारातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज शुक्रवारी पहाटे अंदाजे ५ वाजता