Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: रामाळा तलाव परिसरात धारदार शस्त्रासह एकास अटक

Chandrapur, Chandrapur | Sep 6, 2025
चंद्रपुरातील रामनगर परिसरात धारदार शस्त्रासह एकास अटक करण्यात आली पोलीस पथक गतीवर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वाहन क्रमांक एम एच 34 ए ए 62 91 कारमधून साहिल विश्वजीत कुमार सिंह व 29 वर्ष राहणार लालपट कॉलरी याला ताब्यात घेतले व झळती घेतली असता त्याच्या कारमधून धारदार व टोकदार शस्त्र आढळून आले चार चाकी वाहनासह शस्त्र पोलिसांनी ताब्यात घेतले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us