अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये नोकरीस असलेले पोलिसामलदार सोमनाथ काशिनाथ फापाळे या पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह तळोजा येथील खाडीमध्ये मिळून आलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे पोलिसा आमालदार सोमनाथ फापाळे हे रबाळे पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यावर होते चार सप्टेंबरला झोन वन स्ट्राइकिंग च्या गाडीवर वाशी येथे आपलं कर्तव्य बजावत असताना ते पाच सप्टेंबरच्या सकाळी साडे सातच्या दरम्यान कोणालाही काहीही न सांगता अचानक निघून गेले याबाबत वाशी पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग तक्रार दाख