मुलुंड मुंबई येथे विवाहितेला माहेरहून घर घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, फिर्यादीस लग्ना नंतर पाच महिन्यांनी सासरच्या लोकांनी संगनमत करून विवाहितेला जुलै २०२४ पासून ते आजपर्यंत मुलुंड मुंबई येथे घर घेण्यासाठी माहेर हुन पाच लाख रुपये घेवून ये म्हणून मानसिक व शारीरिक छळ करून उपाशी पोटी ठेवून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.