वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) गावचे पोलिस पाटील नितीन संभाजी ढोरे यांनी आर्थिक दुर्बल घटकात नसतानादेखील मालमत्तेची माहिती न देता पोलिस पाटील पदाचा लाभ घेतल्याचे उघड झाले.त्यामुळे नितीन ढोरे यांचे पोलिस पाटील पद रद्द करण्यात आल्याचे आदेश शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिले आहेत.