एमजी रोड परिसर हा त्यांचा वाहतुकीचा वहदरीचा परिसर म्हणून संबोधला जातो या परिसरात आलेख इलेक्ट्रॉनिक व मोबाईलच्या दुकान असल्याने नागरिक सर्रास रस्त्यावर गाडी लावून खरेदीसाठी दुकानांमध्ये जात असतात यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते या वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर पार्किंग व्यवस्था करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होताना दिसून येत आहे.