देवळाली कॅम्प हद्दीतील शेणीत येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेल असताना देवळाली कॅम्प येथील काही प्रवाशांनी कार पुलावरून नेत असताना पुलाच्या मधोमध कार अडकली आहे कार मधील चार ते पाच जणांना स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने रेस्क्यू करून वाचवल आहे मात्र चालक या थोडक्यात बचावला आहे