तासगाव मधील ढवळी रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष सांगली यांनी संयुक्तिक कारवाई करत मोटारसायकल चोरट्याला अटक केली आहे तर यात अजून दोघे हे अल्पवयीन आहेत तर तासगाव आणि कुंडल पोलीस ठाण्यात दाखल चार गुन्हे उघडकीस आले आहेत मानवी प्रतिबंध कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तासगाव मधील ढवळी रस्त्यावर चोरीच्या मोटारसायकली विक्री करण्याच्या उद्देशाने तिघेजण थांबल्याची माहिती मिळाली लागलीच मानवी प्रतिबंध कक्ष आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी छाप