सतत होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी साचले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात वडद येथील स्थानीय नागरिकांनी आपली व्यथा मांडली आहे. तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. शेतात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या समस्येवर शासनाचे लक्ष केंद्रित वडद येथील नागरिकांनी केली आहे