नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात आज सकाळी कंटेनर क्रमांक जीजे 27 टी टी 1287 चे ब्रेक निकामी झाल्याने समोर ट्रक क्रमांक एम एच 40 ए के 9451 ला धडकली. अपघातात कंटेनर चालक महेंद्रसिंह शेखावत याचा मृत्यू झाला तर सहचालक किरकोळ जखमी झाला.