मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ येथे नियुक्ती पत्रांचे वाटप व विविध योजनांचे लाभ वितरण केले. प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलेले उमेदवार अनुकंपा आदेश वाटप गट क संवर्ग एकूण पात्र 39 उमेदवारांपैकी 8 उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान ▪️ अनुकंपा आदेश वाटप गट ड संवर्ग एकूण पात्र 89 उमेदवारांपैकी 7 उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान ▪️ एमपीएससीमार्फत महसूल सहायकपदी शिफारस केलेलेन 27 उमेदवारांपैकी 4 उमेदवारांना प्रात..