सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरगुती गणपतीचे भव्य मिरवणुकीत व जल्लोषात आज विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पांचा वर्षभर सर्व भक्तांवर आशीर्वाद रहावा व आयुष्यातील विकणे व संकटे दूर व्हावीत यासाठी सर्व भाविक भक्तांनी श्री गणेशाला प्रार्थना केली