दुचाकीसह वृद्ध दाम्पत्य रस्त्याशेजारी पडल्याचे पाहताच गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या मदतीसाठी धावून गेले व मदत केली ही बाब एक सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमाराची आहे जिल्हाधिकारी प्रजित नायर हे रात्री प्रेस ट्रस्ट गोंदियाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून स्वतःच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात होते यावेळेस त्यांच्या वाहनामागे शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांचे वाहन होते जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन अचानक थांबले व वाहनातून उतरून जिल्हाधिकारी दुचाकीसह रस्त्याच्या