उदगीर शहरात उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक विश्वशांती बौद्ध विहाराच्या घुमट मधून पावसामुळे पाण्याचा पाझरा फुटला,यांची माहिती उदगीर मतदार संघाचे आमदार माजी मंत्री संजय बनसोडे यांना दिली,घटनेची माहिती मिळताच आमदार संजय बनसोडे यांनी वॉटर फ्रुपचे काम सुरू करण्यात आले,५० वर्ष बौद्ध विहाराला काहीच होणार आहे, समाज बांधवांनी सोशल मीडियावर अफवा पसरवू नये,सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन भन्ते नागसेन बोधी यांनी आंबेडकर अनुयायांना माध्यमातून बोलताना केले आहे