आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर रोज दोन तास सकाळी 10 ते 12, बारा वाजेपर्यंत जनता दरबार घेत आहे नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर जिल्हा अधिकारी तहसीलदार महानगरपालिकेपर्यंत संपर्क साधून नागरिकांच्या अडीअडचणी सोडून घेत आहे आमदार अर्जुन खोतकर निवडून आल्यापासून विकास कामावर आणि नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यावर ॲक्शन आले आहे नागरिकांच्या प्रशासनावर अडीअडचणी येऊ नये यासाठी प्रशासनाची स